कर्मवीर विवाह संस्था
खावी, आपुलकी, विश्वास.....!
आमचेकडे सर्व जाती धर्म नववधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधुर, अपंग इ. सर्व प्रकारची असंख्य स्थळे उपलब्ध.
कर्मवीर वेबसाईट / ॲप्लिकेशन / डिजिटल माध्यमातून स्थळ निवडता येईल.
या प्लॅनमध्ये उपलब्ध स्थळांची माहिती व फोटो पाहता येतील.
नोंद केल्यानंतर आपल्या आवडीनुसार बायोडाटा पाहता येईल.
योग्य स्थळासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल.
अनुरूप स्थळ निवडणे व वेबसाईटच्या माध्यमातून पसंत असणाऱ्या स्थळांना बायोडाटा व फोटो पाठविणे.
दोन्ही बाजूंची पसंती घेऊन एकमेकांना संपर्क करून देणे.
स्वतंत्र फाईल बनवून स्थळे उपलब्ध करून दिली जातील.
कोणत्याही कारणास्तव फी परत मिळणार नाही.
आपल्या अपेक्षेनुसार योग्य स्थळ शोधण्याची सुविधा.
कर्मवीर विवाह संस्थेकडून वैयक्तिक मार्गदर्शन.
योग्य स्थळांची माहिती व बायोडाटा उपलब्ध करून दिला जाईल.
स्थळ पसंतीपासून विवाह जुळण्यापर्यंत मार्गदर्शन.